AAFI SOIL CONDTIONER

An ayurvedic fertilizer made from herbs and plants which nourishes the soil and helps the growth of all types of plants.

PREVENTIVE-L

An ayurvedic spray which helps the continuous and healthy growth of leaves, which in turn nourishes the crop and keeps it away from diseases like Karpa, Aaksa, Bhuri, Dauni etc.

Header-Image-2400x-1-1024x555

RESEARCH

AAFI have invested decades in research to provide the best possible products for the farmers and other customers.

About the Company

प्रिय शेतकरी बंधुंनो, नमस्कार ( रामराम)

ध्याच्या नवीन शेती प्रयोगात जाऊनही आपणास समाधानकारक उत्पन्न घेता येत नाही.त्यासाठी ३० वर्ष शेतीवर प्रयोग करून सोपे,खात्रीचे, कमी खर्चात तसेच जमिनीची प्रत सुधारून पीक मिळवणारे तंत्र मिळवले आहे.....

प्रिव्हेंटिव्ह (एल) चा वापर केल्यास  बुरशीनाशक, टॅानिक, झाईम, छोटी द्रव्य(मायक्रोन्युटन)

या वस्तूचा वापर करावा लागत नाही.सर्वांचे काम प्रिव्हेंटिव्ह (एल) (एकटेच) करतो. प्रिव्हेंटिव्ह (एल) ही आयुर्वेदिक पावडर असून ती रात्री भिजत ठेवावी लागते व सकाळी फवारता येते.समजा ते भिजवलेले पाणी ४ ते ६ दिवस राहिले तरी चालते.प्रमाण १ लीटर पाण्यात २ ग्रॅम. उदा. ४०० ग्रॅमचा पुडा घेतल्यास पुढीलप्रमाणे औषध तयार होते.१० लीटर पाण्यात पुडा फोडून भिजत ठेवावा.पंपाची टाकी भरून प्रत्येक टाकीत(पंपास) १ लीटर प्रिव्हेंटिव्ह (एल) चे पाणी टाका.कीड लागल्यास कीटकनाशके टाका व पाण्यात चांगले ढवळून फवारणी करा.ज्या पिकांवर फवारणी केली असेल, तेवढेच पीक चांगले जोमदार दिसेल.याप्रमाणे रिझल्ट पाहता येईल. उदा. कांदाच्या पातीवर फवारा दिल्यास पाती सरळ उभी राहते.दुसऱ्या दिवशी रिझल्ट दिसतो.याच्या वापराने निरोगी,तजेलदार व भरपूर उत्पन्न मिळते.हे रोपाससुध्दा मारता येते. हा फवारा म्हणजे पोलिओचा डोस होय.

तसेच मावा,मिलीबग यांचेसाठी हे रिपेलंट म्हणून काम करते..

Header Image 2400x1000(4)